यहोशवा 3:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 संपूर्ण पृथ्वीचा जो प्रभू त्याच्या कराराचा कोश तुमच्यासमोर पलीकडे जाण्यासाठी यार्देनेत प्रवेश करीत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 अखिल पृथ्वीचा जो प्रभू त्याच्या कराराचा कोश तुमच्यासमोर पलीकडे जाण्यासाठी यार्देनेत प्रवेश करत आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 पाहा, अखिल पृथ्वीच्या प्रभूच्या कराराचा कोश तुमच्यापुढे यार्देन नदीत प्रवेश करेल. Viz kapitola |