यहोशवा 24:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 तेव्हा लोकांनी यहोशवाला म्हटले, “आमचा देव परमेश्वर याची सेवा आम्ही करू; आम्ही त्याची वाणी ऐकू.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 लोक यहोशवाला म्हणाले, “आमचा देव परमेश्वर ह्याचीच आम्ही सेवा करणार आणि त्याचीच वाणी आम्ही ऐकणार.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 लोकांनी यहोशुआला उत्तर दिले, “आम्ही याहवेह आमचे परमेश्वर यांचीच सेवा करू आणि त्यांच्याच आज्ञा पाळू.” Viz kapitola |