यहोशवा 24:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 “असे आहे तर आता तुमच्यामध्ये जे परके देव असतील, ते तुम्ही दूर करा, आणि आपले अंतःकरण इस्राएलाचा देव परमेश्वर याकडे लावा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 यहोशवा म्हणाला, “आपल्यामधले परके देव तुम्ही टाकून द्या. आपले मन इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याकडे लावा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 तेव्हा यहोशुआ म्हणाला, “तर आता तुमच्यामध्ये जे परदेशी दैवते आहेत ती टाकून द्या आणि तुमची अंतःकरणे याहवेह इस्राएलच्या परमेश्वराकडे लावा.” Viz kapitola |