यहोशवा 24:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 जर तुम्ही परमेश्वरास सोडून आणि परक्या देवांची सेवा कराल, तो उलटून तुमचे वाईट करील, तुमची हानीही करील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तुम्ही परमेश्वराचा त्याग करून परक्या देवांची सेवा कराल तर जरी त्याने तुमचे कल्याण केले असले तरी तो उलटून तुमचे अनिष्ट करील आणि तुमचा संहार करील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 जर तुम्ही याहवेहचा त्याग कराल आणि परदेशी दैवताची सेवा कराल, जरी इतका काळ ते तुमच्याबरोबर चांगले राहिले आहेत, तरी ते उलटून तुमच्यावर संकट आणून तुमचा अंत करतील.” Viz kapitola |