Online Bible

- Reklamy -




यहोशवा 24:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 तर आता तुम्ही पूर्णपणाने व सत्यतेने परमेश्वरास भिऊन त्याची सेवा करा, आणि फरात नदीच्या पूर्वेकडे व मिसर देशात तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली, त्यांना दूर करून परमेश्वर देवाचीच सेवा करा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 तर आता परमेश्वराचे भय धरा, त्याची सेवा सात्त्विकतेने व खर्‍या मनाने करा आणि महानदीपलीकडे व मिसर देशात ज्या देवांची तुमच्या पूर्वजांनी सेवा केली ते टाकून देऊन परमेश्वराची सेवा करा.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 “तर आता याहवेहचे भय धरा आणि संपूर्ण विश्वासूपणाने त्यांची सेवा करा. तुमचे पूर्वज फरात नदीच्या पलीकडे आणि इजिप्तमध्ये राहत असताना ज्या देवतांची उपासना करीत होते, त्या टाकून द्या आणि याहवेहची सेवा करा.

Viz kapitola kopírovat




यहोशवा 24:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy