यहोशवा 23:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आणि तुमचा देव परमेश्वर स्वत: त्यांना तुमच्यापुढून घालवील, आणि त्यांना तुमच्यापुढून वतनातून काढीलच, आणि जसे तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला सांगितले, तसे तुम्ही त्यांचा देश वतन करून घ्याल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आणि तुमचा देव परमेश्वर स्वत: त्यांना तुमच्यापुढून हाकून लावील आणि तुमच्या दृष्टीसमोरून घालवून देईल. तुमचा देव परमेश्वर ह्याने सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्यांचा देश वतन करून घ्याल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 याहवेह तुमचे परमेश्वर स्वतः त्यांना तुमच्यासाठी बाहेर हाकलून देतील. तुमच्यासमोर ते त्यांना बाहेर काढतील आणि याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला अभिवचन दिल्यानुसार तुम्ही त्यांच्या देशाचा ताबा घ्याल. Viz kapitola |