यहोशवा 22:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तेव्हा त्याने त्यांना असे सांगितले की, “बहुत द्रव्य व पुष्कळ पशुधन, रुपे आणि सोने, तांबे व लोखंड, आणि पुष्कळ वस्त्रे घेऊन तुम्ही आपल्या तंबूकडे माघारी जा आपल्या भावांबरोबर आपल्या शत्रूंची लूट वाटून घ्या.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 “विपुल पशू आणि रुपे, सोने, कांसे, लोखंड आणि भरपूर वस्त्रे अशी अमाप संपत्ती घेऊन आपापल्या डेर्यांकडे परत जा; आपल्या शत्रूंपासून मिळवलेली लूट आपल्या भाऊबंदांबरोबर वाटून घ्या.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 “तुमची मोठी संपत्ती घेऊन घरी जा—गुरांचा मोठा कळप, चांदी, सोने, कास्य आणि लोखंड आणि पुष्कळ वस्त्रे आणि तुमच्या शत्रूपासून मिळालेली लूट आपल्या इस्राएली बांधवांसह वाटून घ्या.” Viz kapitola |