यहोशवा 22:34 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 तेव्हा रऊबेन व गाद यानी त्या वेदीला “एद” असे नाव दिले; कारण, “परमेश्वर हाच देव आहे,” याची ती आमच्यामध्ये “साक्ष” असेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 रऊबेनी व गादी ह्यांनी त्या वेदीचे नाव एद (साक्ष) असे ठेवले; कारण ते म्हणाले, “परमेश्वर हाच देव आहे, ह्याबद्दल ही वेदी आपल्यामध्ये साक्ष आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 रऊबेन आणि गाद वंशांच्या लोकांनी याहवेह हेच परमेश्वर आहे याची साक्ष म्हणून त्या वेदीला एद म्हणजे साक्ष असे नाव ठेवले. Viz kapitola |