यहोशवा 22:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 परमेश्वरास अनुसरण्याचे सोडून देण्यासाठी आम्ही जर ही वेदी बांधली, तिच्यावर होमार्पण, पेयार्पण आणि शांत्यर्पणाचे यज्ञ करण्यासाठी जर बांधली असेल, तर त्याबद्दल परमेश्वर स्वतःचे आमचे पारिपत्य करो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देण्यासाठी आम्ही ही वेदी बांधली असली, किंवा तिच्यावर होमार्पणे, अन्नार्पणे आणि शांत्यर्पणे वाहण्यासाठी बांधली असली, तर परमेश्वर स्वतःच आमचे पारिपत्य करो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 जर याहवेहपासून दूर जाण्यासाठी, आणि होमार्पण आणि अन्नार्पण किंवा शांत्यर्पण त्यावर करावे म्हणून आम्ही आमची स्वतःची वेदी बांधली असेल तर याहवेह स्वतः त्याचा हिशोब आमच्याकडून घेवो. Viz kapitola |