Online Bible

- Reklamy -




यहोशवा 22:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 जेरहाचा पुत्र आखान याने समर्पित वस्तुंविषयी आज्ञेचा भंग केला, आणि इस्राएलाच्या सर्व मंडळीवर कोप झाला नाही काय? आणि तो पुरुष आपल्या अपराधामुळे एकटाच मेला नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 जेरहाचा मुलगा आखान ह्याने समर्पित वस्तूंबाबत विश्वासघात केला तेव्हा इस्राएलाच्या सर्व मंडळीवर कोप झाला नव्हता काय? त्याच्या अपराधामुळे त्याचा एकट्याचाच नाश झाला असे नाही.”’

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 जेरहाचा पुत्र आखान समर्पित वस्तूसंबंधी अविश्वासू राहिला, तेव्हा संपूर्ण इस्राएली लोकांवर क्रोध आला नाही काय? त्याच्या पातकामुळे मरण पावणारा तो केवळ एकटाच नव्हता.’ ”

Viz kapitola kopírovat




यहोशवा 22:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy