यहोशवा 22:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 सध्याच्या ह्या दिवसात परमेश्वरास अनुसरण्याचे तुम्ही सोडून देत आहात काय? आज तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंडाळी केली तर उद्या सर्व इस्राएल मंडळीवर त्याचा क्रोध होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 हे काय थोडे झाले म्हणून तुम्ही आज परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देत आहात? आज तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड केले तर उद्या इस्राएलाच्या सर्व मंडळीवर त्याचा क्रोध भडकेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 आणि आता तुम्ही याहवेहपासून दूर जात आहात काय? “ ‘जर तुम्ही आज याहवेहविरुद्ध बंड केले तर उद्या संपूर्ण इस्राएली समाजाविरुद्ध याहवेहचा राग पेटेल. Viz kapitola |