यहोशवा 22:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 परमेश्वराचा सर्व लोकसमुदाय असे म्हणतो की, तुम्ही इस्राएलाच्या देवाविरुद्ध असे पातक का केले? आज या दिवशी तुम्ही वेदी बांधून, परमेश्वराचे अनुसरण करण्याद्वारे परमेश्वराविरुद्ध बंड केले नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 “परमेश्वराची सर्व मंडळी म्हणत आहे, ‘तुम्ही इस्राएलाच्या देवाचा हा काय विश्वासघात केला? आज परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून व त्याच्याविरुद्ध बंड पुकारण्यासाठी तुम्ही ही वेदी बांधली आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 “याहवेहची सर्व मंडळी असे म्हणते: ‘इस्राएलच्या परमेश्वराचा विश्वासघात तुम्ही कसा करू शकता? याहवेहविरुद्ध बंड करून तुम्ही स्वतःच वेदी बांधून त्यांच्यापासून दूर कसे जाऊ शकता? Viz kapitola |