यहोशवा 21:40 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 लेव्यांच्या कुळातली राहिलेल्या मरारीच्या वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे एकंदर बारा नगरे चिठ्ठ्या टाकून त्यांना दिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 ह्याप्रमाणे लेव्यांतील बाकीच्या कुळांना म्हणजे मरारी वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे एकंदर बारा नगरे चिठ्ठ्या टाकून त्यांनी दिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 लेवीच्या उर्वरित कुळांना, म्हणजे मरारी कुळास एकूण बारा नगरे चिठ्ठ्या टाकून देण्यात आली. Viz kapitola |