यहोशवा 21:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तेव्हा कहाथीच्या कुळांसाठी चिठ्ठी निघाली तेव्हा लेव्यांतल्या अहरोन याजकाच्या वंशजांना यहूदा व शिमोनी, बन्यामीन या वंशांच्या वाट्यातून तेरा नगरे मिळाली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कहाथी कुळांची चिठ्ठी निघाली तेव्हा लेव्यांपैकी अहरोन याजकाच्या वंशजांना यहूदा, शिमोन व बन्यामीन ह्या वंशांच्या वाट्यांतून तेरा नगरे चिठ्ठ्या टाकून दिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 पहिली चिठ्ठी कोहाथी लोकांच्या कुळांप्रमाणे निघाली. लेवी जे अहरोन याजकाचे वंशज होते त्यांना यहूदाह, शिमओन आणि बिन्यामीन गोत्रांच्या वतनातून तेरा नगरे दिली गेली. Viz kapitola |