यहोशवा 21:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 परंतु नगराची शेतभूमी व त्याकडली खेडी यफुन्नेचा पुत्र. कालेब याला वतन करून दिली होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 पण त्या नगराची शेती आणि त्याखालील खेडी ही यफुन्नेचा मुलगा कालेब ह्याला त्यांनी वतनादाखल दिली होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 परंतु त्या शहराच्या सभोवतालची शेती आणि गावे यफुन्नेहचा पुत्र कालेबाला त्याचे वतन म्हणून देण्यात आले होते. Viz kapitola |