यहोशवा 2:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पण तिने तर त्या मनुष्यांना धाब्यावर नेऊन तेथे जवसाची ताटे पसरली होती त्यामध्ये लपवून ठेवले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 पण तिने तर त्या माणसांना धाब्यावर नेऊन तेथे जवसाची ताटे पसरली होती त्यांत लपवून ठेवले होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 परंतु तिने त्यांना घराच्या धाब्यावर वाळत ठेवलेल्या जवसाच्या ताटांच्या ढिगार्याखाली लपविले होते. Viz kapitola |