यहोशवा 14:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 कारण दोन वंशांना व अर्ध्या वंशाला मोशेने यार्देनेच्या पलीकडे वतन दिले होते, परंतु त्यांच्याबरोबर लेव्यांना वतन दिले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 अडीच वंशांना मोशेने यार्देनेच्या पूर्वेस वतन दिले होतेच, पण लेवी वंशाला इतरांप्रमाणे काहीएक वतन दिले नव्हते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 अडीच गोत्रांना मोशेने यार्देनच्या पूर्वेकडे वतन दिलेले होते. परंतु लेव्यांना इतर गोत्रांमध्ये वतन देण्यात आले नव्हते. Viz kapitola |