यहोशवा 13:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 यरीहोजवळ यार्देन नदीच्या पलीकडे पूर्वेस मवाबाच्या मैदानात मोशेने जी वतने दिली ती हीच. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 यरीहोच्या पूर्वेस यार्देनेपलीकडे मवाबाच्या मैदानात मोशेने वाटून दिलेली वतने ही होत; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 यरीहोजवळ यार्देनेच्या पूर्वेस मोआबाच्या मैदानात मोशेने वरील वतने दिली. Viz kapitola |