यहोशवा 13:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 आणि अर्धा गिलाद, आणि बाशानात ओगाच्या राज्यातली नगरे अष्टारोथ व एद्रई यांसुद्धाही; असे मनश्शेचा पुत्र माखीर यांच्या संतानांना, म्हणजे माखीराच्या अर्ध्या संतानांना त्यांच्या कुळाप्रमाणे प्राप्त झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 अर्धा गिलाद आणि बाशानाचा राजा ओग ह्याच्या राज्याच्या अष्टारोथ व एद्रई ह्या राजधान्या, मनश्शेचा पुत्र माखीर ह्याच्या वंशाचे म्हणजे माखीराच्या अर्ध्या वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे वतन ठरले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 अर्धा गिलआद आणि अष्टारोथ आणि एद्रेई (बाशानातील ओग राजाची राजकीय शहरे). मनश्शेहचा पुत्र माखीरच्या वंशजांना; माखीरच्या पुत्रांपैकी अर्ध्यांना त्यांच्या कुळाप्रमाणे हे देण्यात आले. Viz kapitola |