यहोशवा 13:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 आणि त्यांच्या मारलेल्यामध्ये तो ज्योतिषी बौराचा पुत्र बलाम, याला इस्राएलाच्या संतानानी तलवारीने जीवे मारले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 इस्राएल लोकांनी तलवारीने ज्यांचा संहार केला त्यांत बौराचा पुत्र बलाम दैवज्ञ हाही होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 या लोकांची त्यांनी युद्धात कत्तल केली होते, त्याचबरोबर इस्राएली लोकांनी शकुन पाहणारा बौराचा पुत्र बलामाला देखील तलवारीने मारून टाकले होते. Viz kapitola |