यहोशवा 11:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तेव्हा यहोशवा आपल्या सर्व योद्ध्यांसह मेरोम पाण्याजवळ अकस्मात येऊन त्यांच्यावर तुटून पडला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तेव्हा यहोशवा आपल्या सर्व योद्ध्यांसह मेरोम सरोवराजवळ अकस्मात येऊन त्यांच्यावर तुटून पडला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तेव्हा यहोशुआ आणि त्याचे सैन्य अकस्मात मेरोम सरोवराजवळ दाखल झाले आणि त्यांनी हल्ला केला. Viz kapitola |