Online Bible

- Reklamy -




यहोशवा 11:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तेथल्या प्रत्येक जिवंत प्राण्यांना त्यांनी तलवारीने ठार मारून त्यांचा समूळ नाश केला; आणि कोणताही जिवंत प्राणी जिवंत ठेवला नाही; नंतर त्याने हासोर नगराला आग लावून ते जाळून टाकले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तेथल्या सर्व प्राण्यांना त्यांनी तलवारीने ठार मारून त्यांचा समूळ नाश केला; कोणताही प्राणी जिवंत ठेवला नाही; आणि त्याने हासोर नगराला आग लावून ते जाळून टाकले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 त्या शहरातील प्रत्येकाचा तलवारीने संहार करण्यात आला. त्यांनी तिथे असलेल्या प्रत्येक जिवंत व्यक्तीचा नाश केला आणि हासोर शहर जाळून टाकले.

Viz kapitola kopírovat




यहोशवा 11:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy