यहोशवा 11:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्या वेळी यहोशवाने माघारी येऊन हासोर घेतले, व त्याच्या राजाला तलवारीने ठार मारले. पूर्वी हासोर त्या सर्व राज्यांमध्ये प्रमुख होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्या वेळेस यहोशवाने मागे परतून हासोर घेतले, व त्याच्या राजाला तलवारीने ठार मारले; कारण पूर्वी हासोर त्या सर्व राज्यांमध्ये प्रमुख होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 परत येताना यहोशुआने हासोर शहर हस्तगत केले आणि तेथील राजाला तलवारीने ठार मारले. (हासोर शहर त्या सर्व संयुक्त राज्यांची राजधानी होती.) Viz kapitola |