यहोशवा 10:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 त्याच दिवशी त्यांनी ते घेतले आणि तलवारीने त्यांचा संहार केला; लाखीशातल्याप्रमाणे तेथील प्रत्येक जिवंत प्राण्यांचा त्या दिवशी त्याने समूळ नाश केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 त्याच दिवशी त्यांनी ते घेतले आणि तलवारीने त्यांचा संहार केला; लाखीशातल्याप्रमाणे तेथील सगळ्या प्राण्यांचा त्या दिवशी त्याने समूळ नाश केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 त्यांनी ते शहर त्याच दिवशी हस्तगत केले आणि तेथील प्रत्येकाचा लाखीश येथे केल्याप्रमाणे तलवारीने नाश केला. एकही व्यक्ती जिवंत राहिली नाही. Viz kapitola |