Online Bible

- Reklamy -




यहोशवा 10:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 परमेश्वराने लाखीश इस्राएलाच्या हाती दिले व त्यांनी ते दुसऱ्या दिवशी घेतले, लिब्नाचा केला तसाच लाखीशाचा व तेथल्या प्रत्येक जिवंत प्राण्याचा त्याने तलवारीने नाश केला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 परमेश्वराने लाखीश इस्राएलाच्या हाती दिले व त्यांनी ते दुसर्‍या दिवशी घेतले, लिब्नाचा केला तसाच लाखीशाचा व तेथल्या सगळ्या प्राण्यांचा त्याने तलवारीने संहार केला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 याहवेहने लाखीश शहर इस्राएलच्या हाती दिले आणि यहोशुआने दुसर्‍या दिवशी त्यांच्यावर ताबा मिळविला. लिब्नाहचा केला तसाच लाखीश शहर व त्यात असलेल्या सर्वांचा त्यांनी तलवारीने नाश केला.

Viz kapitola kopírovat




यहोशवा 10:32

Následuj nás:

Reklamy


Reklamy