Online Bible

- Reklamy -




यहोशवा 10:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 परमेश्वराने ते नगर व त्याचा राजा यांना इस्राएलाच्या हाती दिले आणि यहोशवाने त्याचा व त्यातल्या सर्व जिवंत प्राण्यांचा तलवारीने संहार केला; त्यांच्यातल्या कोणालाही जिवंत ठेवले नाही; यरीहोच्या राजाचे त्याने जे केले तेच येथल्याही राजाचे केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 परमेश्वराने ते नगर व त्याचा राजा ह्यांना इस्राएलाच्या हाती दिले आणि यहोशवाने त्याचा व त्या नगरातल्या सर्व प्राण्यांचा तलवारीने संहार केला; त्यातल्या कोणालाही जिवंत ठेवले नाही; यरीहोच्या राजाचे त्याने जे केले तेच येथल्याही राजाचे केले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 याहवेहने ते शहर आणि त्याच्या राजालाही इस्राएलच्या हाती दिले. ते शहर आणि त्यातील प्रत्येकाचा यहोशुआने तलवारीने नाश केला. त्याने कोणालाही जिवंत सोडले नाही आणि यरीहोच्या राजाचे जसे केले तसे त्याने तेथील राजांचे केले.

Viz kapitola kopírovat




यहोशवा 10:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy