यहोशवा 10:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 मग सर्व सैन्य मक्केदाच्या छावणीत यहोशवाकडे शांतीने माघारी आले; इस्राएलाविरुद्ध कोणी चकार शब्द काढण्याचे धाडस केले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 मग सर्व लोक मक्केदाच्या छावणीत यहोशवाकडे आले; इस्राएल लोकांपैकी एकाच्याही विरुद्ध कोणी एक शब्ददेखील उच्चारला नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 मग संपूर्ण इस्राएली सैन्य मक्केदाच्या छावणीत यहोशुआकडे सुरक्षित परतले. त्यानंतर इस्राएलविरुद्ध कोणीही एकही शब्द उच्चारला नाही. Viz kapitola |