यहोशवा 10:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 यहोशवा आणि इस्राएल लोक यांनी त्यांची मोठी कत्तल करून त्यांचा नाश करण्याचे काम संपवले; पण त्यांच्यातले काही लोक बचावून तटबंदीच्या नगरांत गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 यहोशवा आणि इस्राएल लोक ह्यांनी त्यांची मोठी कत्तल करून त्यांचा नाश करण्याचे काम संपवले, पण त्यांच्यातले काही लोक वाचून तटबंदीच्या नगरात गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तेव्हा यहोशुआ आणि इस्राएली सैन्याने त्यांचा पूर्ण पराभव केला, परंतु त्यातून काही लोक वाचले व त्यांच्या तटबंदीच्या शहरात गेले. Viz kapitola |