यहोशवा 1:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मी मोशेला सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल, ते प्रत्येक ठिकाण मी तुम्हाला दिले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ते ठिकाण मी तुम्हांला दिले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मी मोशेला दिलेल्या वचनानुसार जिथे तुम्ही तुमचे पाऊल ठेवाल ते प्रत्येक ठिकाण मी तुम्हाला देईन. Viz kapitola |