यहोशवा 1:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 परमेश्वराचा सेवक मोशे ह्याच्या मरणानंतर असे झाले की, नूनाचा पुत्र यहोशवा, मोशेचा मुख्य मदतनीस याच्याशी परमेश्वर बोलला, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 परमेश्वराचा सेवक मोशे ह्याच्या मृत्यूनंतर मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशवा ह्याला परमेश्वराने सांगितले की, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेहचा सेवक मोशेच्या मृत्यूनंतर, मोशेचा मदतनीस, नूनाचा पुत्र यहोशुआला याहवेह म्हणाले: Viz kapitola |