योएल 3:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तुम्ही यहूदाच्या व यरूशलेमेच्या लोकांस त्यांच्या देशातून सीमेपासून दूर न्यावे म्हणून यावान लोकांस विकले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 यहूदा व यरुशलेम ह्यांतील लोकांना त्यांच्या देशातून काढून दूर न्यावे म्हणून तुम्ही त्यांना ग्रीस3 येथील लोकांना विकले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तुम्ही यहूदीयाच्या आणि यरुशलेमच्या लोकांना त्यांच्या देशापासून दूर नेण्यासाठी यावानी लोकांना विकले. Viz kapitola |