योएल 3:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तुम्ही माझे चांदी आणि सोने घेतले आहे, आणि तुम्ही माझा अमूल्य खजिना आपल्या मंदिरात नेला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 कारण तुम्ही माझे सोनेरुपे हरण केले आहे, तुम्ही माझी उत्तम रत्ने आपल्या देवळांत नेली आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तुम्ही माझे रूप आणि सोने हरण केले आहे आणि माझी सर्व मोलवान भांडारे घेऊन ती तुमच्या मंदिरात ठेवली आहेत. Viz kapitola |