योएल 3:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्यांनी माझ्या लोकांकरता चिठ्ठ्या टाकल्या. त्यांनी मुलगा देऊन वेश्या घेतली आणि मद्यासाठी म्हणून मुलगी विकली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्यांनी माझे लोक पणाला लावले, त्यांनी मुलगा देऊन वेश्या घेतली, द्राक्षारस पिण्यासाठी त्यांनी मुलगी विकली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्यांनी माझ्या लोकांकरिता चिठ्ठ्या टाकल्या आणि वेश्यांसाठी मुलांचा व्यापार केला; मद्द्याकरिता आपल्या मुलींना विकले. Viz kapitola |