योएल 3:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तेथे गलबला आहे, न्यायाच्या दरीत गलबला आहे. कारण न्यायाच्या दरीत परमेश्वराचा दिवस जवळ आला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 लोकांच्या झुंडी, निर्णयाच्या खोर्यात लोकांच्या झुंडी आहेत. कारण निर्णयाच्या खोर्यात परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 निर्णयाच्या खोर्यात लोकांची गर्दीच गर्दी आहे! कारण निर्णयाच्या खोऱ्यात याहवेहचा दिवस येऊन ठेपला आहे. Viz kapitola |