Online Bible

- Reklamy -




योएल 3:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तुमच्या जवळच्या सर्व राष्ट्रांनो, त्वरा करा व या! तुम्ही स्वतः एकत्र या. हे परमेश्वरा, तुझे बलवान योध्दे उतरून येतील असे कर.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 सभोवतालच्या सर्व राष्ट्रांनो, त्वरा करून या व एकत्र जमा; हे परमेश्वरा, तुझे वीर तेथे आण.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 सभोवतालच्या राष्ट्रांनो, तुम्ही लवकर या, आणि तिथे एकत्र व्हा. हे याहवेह, तुमचे योद्धे खाली आणा!

Viz kapitola kopírovat




योएल 3:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy