Online Bible

- Reklamy -




योएल 2:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 ते नगरातून धावत फिरतात. ते तटावर धावतात. ते चढून घरात शिरतात. चोराप्रमाणे ते खिडक्यांतून आत जातात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 ते शहरातून इकडेतिकडे फिरतात, ते भिंतीवरून चालतात, ते चढून घरात शिरतात, चोरासारखे खिडक्यांतून प्रवेश करतात.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 शहराकडे ते धाव घेतात; ते तटाच्या भिंतीवर धावतात; ते चढून घरात शिरतात, जणू काही खिडक्यांतून प्रवेश करणारे चोरच!

Viz kapitola kopírovat




योएल 2:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy