योएल 2:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 त्यांच्या उड्या मारण्याचा आवाज, पर्वतावरून जाणाऱ्या रथांसारखा, धसकट जाळणाऱ्या आग्नीसारखा, युध्दासाठी सज्ज झालेल्या बलवानासारखा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ते उड्या टाकतात, त्यांचा आवाज डोंगरमाथ्यांवरून जाणार्या रथांच्या आवाजासारखा आहे; धसकट खाऊन टाकणार्या ज्वालेच्या कडकडण्यासारखा ते आवाज करतात; युद्धासाठी सज्ज झालेल्या बलवान राष्ट्रासारखे ते आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 रथांच्या आवाजाप्रमाणे, पर्वताच्या माथ्यांवर ते उड्या मारतात, भुसा भस्म करणार्या अग्नीप्रमाणे, युद्धासाठी सज्ज झालेल्या पराक्रमी सैन्याप्रमाणे आहे. Viz kapitola |