योएल 2:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 आणि त्या दिवसात मी माझा आत्मा दासांवर व स्त्री दासीवरसुद्धा ओतीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 तुमचे दास व दासी ह्यांच्यावरही त्या दिवसांत मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 माझ्या दासांवर म्हणजेच, स्त्री आणि पुरुष दोघांवरही, त्या दिवसांत मी माझा आत्मा ओतेन. Viz kapitola |