Online Bible

- Reklamy -




योएल 2:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 मी इस्राएलाच्या बाजूने आहे हे तुम्हास समजेल. आणि मी परमेश्वर म्हणजे तुमचा देव आहे, आणि दुसरा कोणीच नाही. माझ्या लोकांस पुन्हा कधीही लज्जित व्हावे लागणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 तुम्ही समजाल की इस्राएल लोकांमध्ये मी आहे; मी परमेश्वर तुमचा देव आहे; अन्य कोणी नाही, व माझी प्रजा कधीही फजीत होणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 तुम्हाला कळून येईल की मी इस्राएलमध्ये आहे, आणि मीच याहवेह तुमचा परमेश्वर आहे, आणि दुसरा कोणीही नाही; माझे लोक पुन्हा कधीही लज्जित होणार नाहीत.

Viz kapitola kopírovat




योएल 2:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy