योएल 2:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 खळी गव्हाने भरून जातील, आणि पिंपे द्राक्षरसाने व जैतूनाच्या तेलाने भरून वाहतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 मग खळी गव्हाने भरून जातील, कुंडे नव्या द्राक्षारसाने व तेलाने उपळून जातील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 खळी पुन्हा गव्हाच्या उंच राशींनी भरून जातील; आणि कुंडे तेलाने आणि द्राक्षारसाने ओसंडून वाहू लागतील. Viz kapitola |