योएल 2:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मग, तेव्हा परमेश्वराने देशासाठी, ईर्ष्या धरली, आणि त्याने आपल्या लोकांवर दया केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तेव्हा परमेश्वराने आपल्या देशाविषयी ईर्ष्या धरली, तो आपल्या लोकांविषयी कळवळला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 मग याहवेहने आपल्या देशासाठी ईर्ष्या धरली, आणि ते आपल्या लोकांवर दया करतील. Viz kapitola |