योएल 1:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 जशी कुमारी गोणताट नेसून आपल्या तरुणपणाच्या पतीकरता शोक करते, तसा शोक करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तरुण स्त्री गोणपाट नेसून आपल्या तरुणपणाच्या पतीकरता शोक करते तसा शोक करा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जशी एक कुमारी गोणपाट नेसून आपल्या तारुण्यातील प्रियकरासाठी करते, तसा तुम्हीही शोक करा. Viz kapitola |