योएल 1:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 ह्याविषयी आपल्या मुलाबाळांना सांगा, आणि तुमच्या मुलांनी आपल्या मुलाबाळांना सांगावे, व त्यांच्या मुलांनी आपल्या पुढच्या पिढीस सांगावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तुम्ही हे आपल्या मुलाबाळांना कळवा, तुमच्या मुलांनी आपल्या मुलाबाळांना कळवावे व त्यांच्या मुलांनी आपल्या पुढच्या पिढीस कळवावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तुम्ही ते आपल्या लेकरांना सांगा, आणि तुमच्या लेकरांनी ते त्यांच्या लेकरांना सांगावे, आणि त्यांच्या लेकरांनी पुढील पिढीला सांगावे. Viz kapitola |