योएल 1:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 रानातील वनपशूंनासुध्दा तुझी उत्कंठा लागली आहे, कारण पाण्याचे ओहोळ कोरडे झाले आहेत आणि आग्नीने रानातील कुरणे खाऊन टाकली आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 वनपशूंनाही तुझा सोस लागला आहे; तुझा सोस लागून ते धापा टाकत आहेत; पाण्याचे ओढे सुकून गेले आहेत; अग्नीने रानातील कुरणे खाऊन टाकली आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 आणि वनपशूदेखील तुमच्याकडे आक्रोश करीत आहेत, पाण्याचे झरे कोरडे पडले आहेत. आणि आणि अग्नीने रानातील कुरणे होरपळून निघाली आहे. Viz kapitola |