योएल 1:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो. कारण आग्नीने रानातील कुरणे खाऊन टाकली आहेत. आणि शेतातील सर्व झाडे ज्वालांनी भस्म केली आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 हे परमेश्वरा, तुझा मी धावा करतो, कारण रानातील कुरणे अग्नीने खाल्ली आहेत, शेतातील सर्व झाडे ज्वालांनी भस्म केली आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 हे याहवेह, मी तुम्हाला हाक मारीत आहेत, कारण अग्नीच्या उष्णतेने कुरणे जाळून फस्त केली आहेत, आणि अग्नीने मैदानातील सर्व झाडे भस्मसात झाली आहेत. Viz kapitola |