Online Bible

- Reklamy -




योएल 1:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 बियाणे त्यांच्या ढेकळाखाली कुजून गेले आहे, धान्याची कोठारे ओसाड झाली आहेत, कोठ्या खाली पाडल्या गेल्या आहेत, कारण धान्य सुकून गेले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 ढेकळांखाली धान्यास बुरा चढला आहे, पेवे रिकामी पडली आहेत; कोठारे पडून गेली आहेत; कारण पिके बुडाली आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 जमिनीच्या ढेकळांखाली बीज कुजून जात आहे. कोठारे उद्ध्वस्त झाली आहेत आणि गोदामे मोडली आहेत, कारण धान्य करपून गेले आहे.

Viz kapitola kopírovat




योएल 1:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy