इय्योब 1:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 परमेश्वर सैतानास म्हणाला, “तू कोठून येत आहेस?” नंतर सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले आणि म्हणाला, “पृथ्वीवर हिंडून फिरून आणि तिच्यावर खाली-वर चालत जाऊन आलो आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 परमेश्वर सैतानाला म्हणाला, “तू आता कोठून आलास?” सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, “मी पृथ्वीवर इकडेतिकडे हिंडूनफिरून आलो आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 याहवेहने सैतानाला विचारले, “तू कुठून आला आहेस?” सैतानाने उत्तर दिले, “पृथ्वीवर इकडून तिकडून सर्वत्र भटकून आलो आहे.” Viz kapitola |