इय्योब 1:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 प्रत्येकाने ठरवलेल्या दिवशी त्याची मुले आपापल्या घरी भोजन समारंभ करीत असत आणि त्या सर्वांसोबत खाणे आणि पिणे करावयास त्यांच्या तिन्ही बहिणींनाही बोलवत असत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्याचे पुत्र पाळीपाळीने एकमेकांच्या घरी भोजनसमारंभ करीत, व त्या वेळी आपल्या तिन्ही बहिणींना पंक्तीला बोलावीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्याचे पुत्र त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या घरी मेजवानी देत असत, त्यावेळी ते आपल्या तीनही बहिणींना मेजवानीचे आमंत्रण देत असत. Viz kapitola |