Online Bible

- Reklamy -




यिर्मया 9:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “या गोष्टींचा विचार करा. प्रेतयात्रेच्या वेळी रडणाऱ्यांना बोलवा, त्यांना येऊ द्या. आक्रंदणात कुशल असलेल्या स्त्रियांना बोलवा, त्यांना येऊ द्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “विचार करा, मोलाने ऊर बडवणार्‍या स्त्रियांना बोलावून आणा, कुशल स्त्रियांना आमंत्रण करा;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “विचार करा! आक्रंदन करणार्‍या स्त्रियांना बोलवा; त्यामधून कुशल अशा स्त्रियांना पाठवा.

Viz kapitola kopírovat




यिर्मया 9:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy