यिर्मया 8:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तर त्यांना सांग: परमेश्वर असे म्हणतो: कोणी पडल्यास पुन्हा उठणार नाहीत काय? कोणी चुकीच्या मार्गाने गेला तर फिरुन मागे येण्याचा प्रयत्न करणार नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 परमेश्वर म्हणतो, आणखी त्यांना सांग, कोणी पडला तर पुन्हा उठत नाही काय? कोणी बहकला तर पुन्हा वळत नाही काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “त्यांना सांग, ‘याहवेह असे म्हणतात: “ ‘जेव्हा लोक पडतात, तेव्हा ते पुन्हा उठत नाहीत काय? जेव्हा कोणी रस्ता चुकला असेल, तर तो मागे फिरत नाही काय? Viz kapitola |